बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिकनी शूटसाठी अभिनेत्री 2 दिवस उपाशी ‘हे’ आहे कारण

मुंबई | अभिनेत्री निया शर्माने तीच्या बिकनी शूट्समुळे मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित केलं आहे. नियाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘एक हजारो मे मेरी बहना है’ या मालिकातून ती प्रसिद्धीला आली. ‘नागिन 3’ आणि ‘नागिन 5’ तसेच ‘काली-अग्निपरिक्षा’, ‘बेहने’, ‘द प्लेअर’ अशा अनेक मालिकांमध्ये नियाने काम केलं आहे. मात्र नियाची ‘जमाई राजा’ ही मालिका प्रचंड गाजली होती.

‘जमाई राजा’ या मालिकाचं दुसरं वर्जन वेब सिरिजच्या माध्यमातून लवकरच लोकांसमोर येणार आहे. या वर्जनचं चित्रीकरण काही महिन्यांपासून सुरु असून यामध्ये नियाने अनेक बिकनी शूट्स केले आहेत. या शूटबद्दल बोलताना बिकनी शूट हा सिरीजचा महत्वाचा भाग आहे. मात्र एका सिनचं शूट करण्यासाठी बिचवर गेल्यावर डायरेक्टरने त्याचवेळी बिकनी शूट देखील करण्याचं अचानक सांगितल्यामुळे तीच्या त्या फोटोंमध्ये तीचं पोट दिसत आहे, असं तीन सांगितलं आहे.

तीच्या त्या फोटोंमध्ये तीचं पोट दिसत असल्यामुळे तीच्या नंतरच्या शुट्ससाठी ती दोन दिवस आधीपासून तीनं जेवण बंद केलं होत, असं तीने सांगितलं.  तसेच ‘जमाई राजा वर्जन 2.0’ या सिरिजचा लीड रवी दुबे सोबत नियाने अनेक किसिंग सिन्स सुद्धा केले आहेत. याआधीच्या एका मुलाखतीत किसिंग सिन्सबद्दल बोलताना ते तीच्या कामाचा भाग आहे आणि त्यामुळे तीला त्याचा कसलाचं त्रास नसल्याचं तीन स्पष्ट केलं होत.

दरम्यान, नुकताच झालेल्या ‘दादासाहेब फाळके’ इंटरनॅशनल अवाॅर्डसमध्ये नियाने देखील सहभाग घेतला होता. नियाने अनेक मालिकांमध्ये काम तर केलचं सोबतच तीने रियालिटी शो मध्ये सुद्धा काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना व्हायरस म्हणतोय ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – उद्धव ठाकरे

“गुजरातमधील दंगल चुकीची होती हे नरेंद्र मोदींनी मान्य करावं”

ट्विटवर ट्रेंड होतोय ‘अजय देवगन कायर है’? काय आहे किस्सा?

केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकारांच्या घर आणि कार्यालयांवर इनकम टॅक्सची धाड

सरकारी धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More