महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाई कधी? आज बीड बंद

सोशल मीडियात फिरत असलेलं बीड बंदचं पोस्टर

बीड | छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि माँ जिजाऊ यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून आज (दि. २२ मे.) बीड बंदचं आवाहन करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन यासंदर्भातील पत्रक प्रकाशित करण्यात आलंय. 

पवन नंदा भास्कर यांनी फेसबुकवरुन पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. विठ्ठल तिडकेने पवन यांना फोन करुन महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी विठ्ठल तिडकेवर गुन्हे दाखल झालेत, मात्र तो सध्या फरार आहे. दरम्यान, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप पुढे पाठवू नये, असं आवाहन करण्यात येतंय.

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

3 Comments

  1. हा तोच भड़वा आहे ज्यांचे पूर्वज बाइका मुग़ल यांचा दरबारात नाच गाण्याचे काम करत आसे म्हणून त्याला पण विरासत मध्ये तेच संस्कार भेटले आहे कारन नाच काम करणाऱ्या बयकाच आप्शब्दह वापरतात हा त्यांचीच आवलाद आहे

Comments are closed.