बीड | बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये योगेश्वरी बालगृहातील मुलांना विषबाधा झाली आहे. ही धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली आहे.
बालगृहातील 8 ते 10 मुलांना जेवणातून विषबाधा झाली आहे. दुपारच्या जेवणानंतर गरगर फिरायला लागल्याचं पीडित मुलांनी सांगितलं.
मुलांना जेवणातून नाही तर घरुन आणलेल्या चिवडा खाल्याने पोटत दुखू लागल्यामुळं त्यांच्यावरती शासकीय रूग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी सारवासारव बाल सुधारगृह प्रशासनाकडून केली जात आहे.
दरम्यान, पिडीत मुलांवर शासकीय रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. सध्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-पेट्रोल-डिझेल महागणार; मोदी सरकारचा सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला
…तर त्या 18 निष्पाप लोकांचा जीव वाचला असता!
-मुंबई तुंबली तेव्हा तुम्ही कुठे होता; राहुल गांधी काँग्रेस नेत्यावर संतापले
‘नारी टू नारायणी’; महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा
-तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे; रोहित-चहलची शाब्दिक मस्ती
Comments are closed.