पुणे महाराष्ट्र

मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

सातारा | आम्हाला आंदोलनाची पद्धत शिकवणाऱ्यांना मंत्री होण्याअगोदर कुत्रं पण ओळखत नव्हतं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.  चंद्रकांत पाटीलांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे.

सरकार बदललं तेव्हा वाटलं होतं नवीन काहीतरी घडेल पण या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पार देशोधडीला लागला आहे, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी चार दिवस त्रास सहन करावा, सरकारला तुमच्या पाया पडायला लावलं नाही तर नाव सांगणार नाही, असंही तुपकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…

-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन

-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या