महाराष्ट्र मुंबई

निवडणुकीआधीच ‘त्या’ 43 व्या जागेवर मुख्यमंत्री-पवार येणार आमने-सामने!

मुंबई | बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप कडून कोण उभे राहणार? याच चर्चेदरम्यान निवडणूकीआधी त्या 43 व्या जागेवर म्हणजेच बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आमने-सामने येणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाने येत्या 15 फेब्रुवारीला एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि शरद पवार दोघेही एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्याने यावेळी दोघांची प्रतिक्रिया काय असणार? याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये काेण उभे राहणार? मोदी, शहा की फडणवीस असा खोचक प्रश्नही राष्ट्रावादीकडून विचारला जात आहे.   

महत्वाच्या बातम्या-

-उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियांका गांधी?

आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही- चंद्राबाबू नायडू

राहुल गांधींना ‘आऊट’ करण्याची जबाबदारी माझ्यावर- रामदास आठवले

“मला बारामतीला बोलावता काय… मग येतोच मी”

-जो जातीचं नाव काढेन त्याला मी ठोकून काढेन- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या