Top News

अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

मुंबई | भाजप सरकारच्या विरोधात संसदेत आज अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. मात्र  भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र शिवसेनंचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलंय अग्रलेखात ?

-विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव सरकार पाडण्यासाठी नसून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांची सालटी काढण्यासाठी आहे.

– सध्याच्या भाजप सरकारने जे बहुमत किंवा विश्वास प्राप्त केलाय तोच संशयास्पद आहे. 

-प्रचंड पैसा, सत्तेची दडपशाही आणि मतदान यंत्रांची हेराफेरी हीच विजयाची त्रिसूत्री असेल तर लोकशाहीचे फक्त बुजगावणेच आपल्या देशात उभे आहे.

-लोकसभेत विरोधकांचा अविश्वासदर्शक ठराव स्वीकारणे ही सरकारची मजबुरी होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???

-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!

-अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी नरेंद्र मोदींचं ट्विट; पाहा काय म्हणाले

-मुंबई-गोवा महामार्गाचा विषय कायमचा संपवून टाकणार- चंद्रकांत पाटील

-दुधाला दर वाढवून मिळावा म्हणून भुकटीला 20 टक्के अनुदान; गडकरींची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या