मुंबई | मराठा आंदोलनाविरोधात दाखल केलेली याचिका अखेर मागे घेण्यात आली आहे. अॅड. आशिष गिरी यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
9 आॅगस्टला महाराष्ट्रात झालेल्या नुकसानप्रकरणी मराठा आंदोलनाविरोधात द्वारकानाथ पाटील यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, याचिका मराठा बांधवाविरोधात नव्हती. ती हल्लेखोर समाजकंटकांविरोधात होती. त्यामुळे मी याचिका मागे घेत असून सकल मराठा समाजाची माफी मागतो, असं गिरी यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?
-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप
-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप
-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा
-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!