प्रेयसीसोबत सेक्स करताना 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, तपासातून धक्कादायक माहिती समोर
मुंबई | मुंबईत एका हॉटेलमध्ये आलेल्या एक 61 वर्षीय वृद्धाचा प्रेयसीसोबत संभोग करताना मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती एका खासगी कंपनीत कामाला होता. कुर्ला पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून तपास सुरू केलाय.
त्या व्यक्तीने अमली पदार्थांचे सेवन केले होते. संभोग करतानाच तो बेशुद्ध पडल्याची माहिती प्रेयसीने हॉटेल स्टाफला दिली. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. सोमवारी ही घटना घडलीये.
मृत व्यक्ती एका खासगी कंपनीत कामाला होता. कुर्ला पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून तपास सुरू केलाय.
प्रेयसीसोबत सेक्स करताना त्या व्यक्तीने सेक्स वाढवण्यासाठी अमली पदार्थाचा वापर केला होता. काही वेळाने महिलेने हॉटेलच्या रिसेप्शनला कळवलं की तो पुरुष बेशुद्ध पडला असून तो प्रतिसाद देत नाही. त्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ स्थानिक कुर्ला पोलिसांना कळवलं आणि ताब्यात घेतलंय.
थोडक्यात बातम्या-
औरंगाबादेत मोर्चा लोकल लोकांनी काढला- पंकजा मुंडे
‘…तर आताच राजीनामा देतो’; उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
“मावळे असतात म्हणून राजे असतात, राजांना पक्षांचं वावडं असू नये”
ओबीसी आरक्षणाबाबत दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!
Comments are closed.