मुंबई । खासदार आणि अभिनेत्री असलेल्या नुसरत आपल्या मादक अदाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. नुसरत यांच्या फोटोशूटने दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्समध्ये सातत्याने वाढत होती चाली. अभिनेत्रीच्या या शूटवरून तुम्ही तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता.
अभिनेत्री नुसरत जहाँ या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी पावसाळी फोटोशूट केलं ज्याची चर्चा तिच्या चाहत्यांंमध्ये होत आहे. नुसरत यांनी त्यांच्या बेडरूम मधला सिझलिंग फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेर केला आहे. त्याचं हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.
नुसरत जहाँ या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या बशीरहाट या मतदार संघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल. नुसरतच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये तिचं लग्न बिजनेस मेन निखील जैन याच्या सोबत झालं होतं.
काही करणावरून त्या दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये अभिनेत्री नुसरत जहाँचा घटस्फोट झाला. त्यानंतर नुसरतच्या गरदोरपणाच्या चर्चा देखील होऊ लागल्या पण हे मूल निखिल जैनचं नाही असं त्यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू
चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट, म्हणाली ‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्या’, पाहा व्हिडीओ
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर
गेले ते बेंटेक्स,राहिले ते सोने म्हणणारे खासदार स्वत:च शिंदे गटात; ‘या’ कारणामुळे दिला सेनेला धक्का
मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटिओ टेस्टची गरज नाही, वाचा सविस्तर
Comments are closed.