
बंगळुरु | गर्भवती पत्नीवर पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा आरोप करत बंगळुरुतील एका इसमाने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तपासाअंती ती त्याच्या पत्नीसारखी दिसणारी मॉडेल असल्याचं समोर आलं.
ई-कॉमर्स वेबसाईटचा डिलीवरी बॉय असलेल्या तक्रारदाराला पोर्न पाहण्याचं व्यसन आहे. महिन्याभरापूर्वी पाहिलेल्या व्हीडिओत त्याला त्याच्या पत्नीने काम केल्याचा संशय आला.
पत्नीला त्याने याबाबत विचारणा केली मात्र तीने नकार दिला. त्याने तिला मारहाण करत पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दिली.
पोलिसात ती त्याची पत्नी नसल्याचं समोर आलं. त्यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. पोर्नचं व्यसन लागल्यानं त्याच्यावर सध्या मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मुस्लीम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकलं पाहिजे- दलाई लामा
-“त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, मिळाली असती तर आज ते जिंवत असते”
-उमा भारतींचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय
-राजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
-भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या योद्ध्याची क्रिकेटमधून निवृत्ती