मुंबई | कॉफी म्हणजे अनेकांचं एनर्जी बूस्टर आहे. कॉफीचे अनेकदा शरीरावर दुष्परिणाम होत असतात. मात्र कॉफीचे संपूर्ण फायदे मिळवायचे असतील तर साखर आणि दूध नसलेली कॉफी अर्थात ब्लॅक कॉफीचे सेवन करणे आवश्यक आहे.
व्यायाम करण्यापूर्वी ब्लॅक कॉफीचं सेवन केलं पाहिजे. यामुळे भूक आणि खाण्याची इच्छा कमी होते. तसेच कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीरातील कॅलरी वापरण्याचे प्रमाण वाढते.
कमी कॅलरी असलेला आहार आणि व्यायाम शरीरासाठी फायदेशीर असतो. व्यवस्थित आहार आणि व्यायम यासोबत दिवसातून 3-4 कप कॉफी पिणे शरीरासाठी चांगलं असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.
दरम्यान, ब्लॅक कॉफीचे सेवन जेवणापूर्वी चांगले मानले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. त्यामुळे अनेकजण उपाशीपोटी ब्लॅक कॉफी पितात.
थोडक्यात बातम्या-
नोकरी करत करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला मिळतील जास्तीचे 30 हजार
सकाळी उठताच तुम्हालाही ‘या’ गोष्टी करायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा
भाजप-सेनेची युती होणार?, ‘या’ भेटीमुळे चर्चांना उधाण
“…त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पडणार, दिवा विझण्यापुर्वी फडफडतो”
सुप्रिया सुळेंना सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, 11 पैकी 4 महाराष्ट्राचे खासदार
Comments are closed.