Top News देश

पॉर्न पाहात असला तर सावधान; पुढचे काही दिवस सतर्क राहा, नाहीतर…

नवी दिल्ली | एका पॉप्युलर पॉर्न वेबसाईटच्या युजर्सचा डेटा लीक झाला आहे. रिपोर्टनूसार हॅकर या माहितीचा गैरवापर करुन, सायबर हल्ले किंवा युजरला ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सायबर न्यूजनं दिलेल्या वृत्तानूसार, ‘MYFreeCams’ नावाच्या वेब साईटचा डेटा लीक झाला आहे. लीक डाटामध्ये 20 लाख युजर्सची माहीती असून, त्यात युजर्सचा  ईमेलआयडी, आयपी अॅड्रेस, त्यांनी केलेले सर्च, युजरनेम आणि पासवर्ड सारखी खासगी माहिती आहे.

डाटा लीक झाल्याची माहिती कळाल्यानंतर पॉर्न वेबसाईटनं सांगितलं की, युजर्सना सूचना देण्यात आली असून त्यांचे पासवर्डही रिसेट केले आहेत. तसंच हॅकर्सकडून 10000 यूजर्ससाठी 1500 डॉलरचे बिटकॉईनची मागणी केली जात आहे.

दरम्यान, ही वेबसाईट पॉप्युलर अडल्टच्या लिस्टमध्ये 27 व्या नंबरवर आहे. या वेबसाईटचे महिन्याला 7 कोटी व्हिजिटर आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाही जर कोरोना वाढला तर…’; शरद पवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराची उडाली त्रेधातिरपीट!

‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र

“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”

ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हतं पाहिजे- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या