सावधान! आठवड्याला येतात नवे ‘स्कॅम’; असा ओळखा

Scam

Scam l मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावाने गुंतवणूक (Investment) करण्याच्या आणि मेंबर (Member) बनविण्याच्या नावाखाली फसवणूक (Fraud) करणारे २० हून अधिक स्कॅम दर आठवड्याला भारतात (India) लाँच (Launch) होत आहेत. त्याद्वारे लाखो लोकांना गंडा घातला जात आहे.

‘स्कॅम’ ओळखण्याची पद्धत :

स्ट्रॅटेजी इंडियाचे (Strategy India) प्रमुख (Head) प्रांजल आर. डॅनियल (Pranjal R. Daniel) यांनी एखाद्या योजनेला ‘स्कॅम’ ठरवण्यापूर्वी त्यातील खालील बाबी तपासून (Check) पाहण्याचा सल्ला दिला आहे.

उत्पन्न मिळवण्यासाठी सदस्यांकडून (Members) फार कमी किंवा कोणतेही प्रयत्न (Efforts) अपेक्षित नाहीत, असे दाखवले जाते.  स्वतःच्या क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) खरेदी करण्यास गळ घातली जाते.

प्रॉडक्ट (Product) विक्रीच्या (Sale) तुलनेत सदस्य भरतीस (Recruitment) प्राधान्य (Preference) व प्रोत्साहन (Incentive) दिले जाते. नोंदणीसाठी (Registration) किंवा सहभागी (Participation) होण्यासाठी शुल्क (Fees) आकारले जाते.

Scam l ‘स्कॅम’ची (Scam) वाढती संख्या :

२०१८: २७९
२०१९: ३८७
२०२०: ३२६
२०२१: ३७२
२०२२: २४५
२०२३: ४२१

या आकडेवारीवरून (Statistics) ‘स्कॅम’ची संख्या चिंताजनक (Alarming) वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. नागरिकांनी अशा ‘स्कॅम’पासून सावध (Aware) राहून शहानिशा (Verification) केल्याशिवाय कोणत्याही योजनेत (Scheme) पैसे (Money) गुंतवू नयेत, असा सल्ला या निमित्ताने तज्ज्ञांकडून (Experts) दिला जात आहे.

News Title : Beware of new scams; Multi-level marketing fraud on the rise

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .