नागपूर महाराष्ट्र

भाजपला मोठा धक्का; भद्रावती नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. तर या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 27 पैकी 17 जागांवर शिवसेनेनं आपला भगवा फडकवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला 17, भाजपला 2, भारीप 2, काँग्रेसला 2 तर अपक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर 8 हजार मतांनी विजयी झाले असून त्यांची दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आपल्यावर राज्य करत आहेत- गांधी

-दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?

-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या