महाराष्ट्र मुंबई

“फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच”

मुंबई | आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरुन काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच, असं म्हणत भाई जगताप यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर निशाणा साधलाय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, कराचीकर घरदार सोडून पळून जातील. मग कराची आपलीच, असं ट्विट भाई जगताप यांनी केलं आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

‘शाळा सुरु करा, आमचं नुकसान होतंय’; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज

‘आम्ही चौकशीला घाबरत नाही’; प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे विनंती

‘आम्ही स्वप्न बघत नाही, थेट कृती करतो’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

अहमद पटेल यांचं योगदान काँग्रेस पक्ष विसरू शकणार नाही- विजय वडेट्टीवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या