देश

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

इंदूर | अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर आलीय. या प्रकरणाच्या संशयाची सुई आता मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचल्याचं कळतंय.

मध्यप्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे आता भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. जे सेवादार, बांधकाम व्यावसा‍यिक भय्यू महाराजांना वारंवार फोन करत होते, ते आता संशयाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. जमीन आणि स्टॅम्प हेराफेरीचा पोलिसांना संशय आहे. 

दरम्यान, वैयक्तिक ताण-तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं, मात्र आत्महत्येचं मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही!

-सध्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला की देशद्रोही ठरवलं जातं!

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!

-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या