इंदूर | अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी नविन माहिती समोर आली आहे. महाराजांनी ज्यांंच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच त्यांना धोका दिला आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
भय्यू महाराजांनी वैयक्तिक ताणतणावामुळे राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
महाराजांच्या जवळच्या व्यक्ती आश्रमाच्या नावाने आर्थिक व्यवहार करत होते, त्यांची पोलिस कसून चौकशी करत असून काही धागेदोेरे हाती लागतात का? पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला
-भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!
-काश्मीरमध्ये भाजपने पळ काढला तसं शिवसेना करणार नाही!
-…तर महादेव जानकरांना नंदीबैलावर बसवून फिरवू- बच्चू कडू
मूक मोर्चा नव्हे आता गनिमी कावा; तुळजापुरात पडणार पहिली ठिणगी!