देश

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण मी सांगतो?, डीआयजींना फोन

इंदूर | अध्यात्मिक गुरु भैय्यू महाराजांच्या जवळच्या मित्राने डीआयजींना फोन करुन आत्महत्येबाबत काही गोष्टी सांगायच्या आहे, असं म्हटलंय. यामुळे भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

फोननंतर डीआयजींनी संबंधीत मित्राला भेटण्यासाठी बोलवले आहे आणि त्यांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, भैय्यू महाराजांचे कुटुंब आणि सहकारी आत्महत्येचं कारण लपवत आहे, ताणतणावाचं कारण सांगून ते वेळ मारुन नेत आहे, असं पोलीसांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!

-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या