बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भरधाव गाडीनं एकाला उडवलं, भय्यू महाराजांच्या ताफ्यातील गाडीवर आरोप

मुंबई | अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांच्या ताफ्यातील गाडीवर एका व्यक्तीला उडवल्याचा आरोप होतोय. कुर्ला परिसरात हा अपघात घडला. 

नेहरुनगरमध्ये रस्ता ओलांडत असताना मनोज गडकरी नावाच्या व्यक्तीला एका गाडीने उडवले. वाहनचालक गाडी न थांबवता तसेच कोणती मदत न करता निघून गेला. ही गाडी भैय्यू महाराजांच्या ताफ्यातली आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. 

दरम्यान, या धडकेत गडकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना सोमय्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस स्थानिकांनी दिलेल्या माहितीची खात्री करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

-प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहनांसंदर्भात सरकारकडून मोठी घोषणा

-मुलगी पाचव्या मजल्यावरुन थेट वडिलांच्या अंगावर पडली, वडिलांचा मृत्यु

-नीरव मोदी आता लंडनहूनही पळाला…

-खांदेपालट दिल्लीच्या पथ्यावर… नवा कर्णधार चमकला…

-UPSC मध्ये उस्मानाबादचा गिरीश बडोले महाराष्ट्रात पहिला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More