Top News भंडारा महाराष्ट्र

प्रियकर-प्रेयसीचं नको ते सुरु होतं, तेवढ्यात नवऱ्यानं ठोठावलं दार; घडला धक्कादायक प्रकार

भंडारा |  लग्न झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरूणाल आपला जीव गमवावा लागला आहे. भंडाऱ्यातील गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडला आहे.

महेश वसंत असं मृत तरूणाचं नाव आहे. महेश आपल्या लग्न झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. दोघे बेडरूममध्ये होते आणि अचानक प्रेयसीच्या नवरा घरी आला अन् मग का दोघांची भंबेरी उडाली.

महेश लगेच बेडरुममधून बाल्कनीत पळाला. बाल्कनीचा दरवाजा लावत खाली उतरण्याची त्याने घाई केली. मात्र या गडबडीत महेशचा पाय घसरला आणि तो बाल्कनातून खाली सिमेंटच्या रस्त्यावर पडला त्यामुळे महेशचा जागीच मृत्यु झाला आहे.

दरम्यान, अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली थेट रस्त्यावर पडल्यामुळे महेशला जबर मार बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विवाहीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

 थोडक्यात बातम्या-

“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”

शेतकऱ्यांच्या लाठीचारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरून घेतल्या उड्या, पाहा व्हिडीओ

…अन् काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार केंद्र करत तर नाही ना- आदित्य ठाकरे

शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले….

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या