नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रणव मुखर्जी हे जुलै 2012 ते जुलै 2017 याकाळात देशाचे राष्ट्रपती होते. त्यांनी वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयासारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान, या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यात प्रणव मुखर्जी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या-
-…अन् पूरस्थितीचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारालाही रडू कोसळलं!
-उशीरा का होईना मुख्यमंत्री पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हा’पुरात’!
-लोक पुरात अडकलीयेत अन् शिवसेना पक्षप्रवेश करण्यात व्यस्त!
-वादग्रस्त राम कदमांना भाजपच्या वाघांचा शह!
-सांगलीतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री
Comments are closed.