मनोरंजन

सलमानच्या ‘भारत’चा टीझर प्रदर्शित, पहा टीझर

मुंबई | स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित चित्रपट ‘भारत’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. सलमान खानने स्वत: या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटाचा टीझर सलमान खानने ट्विटरवर शेअर केला आहे. कुछ रिश्ते ज़मीन से होते है, और कुछ खून से.. मेरे पास दोनो थे!, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलंय.

दरम्यान, ‘ओड टू माय फादर’या दक्षिण कोरियाई चित्रपटावर ‘भारत’ हा चित्रपट आधारित असून या चित्रपटाचे अधिकृत हक्क सलमानने विकत घेतल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती!

-‘शिवडे, I Am Sorry’ पिंपरीतील प्रेमवीराचा पोस्टर लावून माफिनामा

-भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!

-मेघा धाडे आणि पुष्कर जोगनं मागितली माफी?

-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या