भारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….

नाशिक  |  दिंडोरीच्या उमेदवारीविषयी दिल्लीत अद्याप निर्णय झालेला नाही. दिल्ली माझा अजूनही विचार करेल, अशी प्रतिक्रिया दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

भारती पवारांच्या भाजप प्रवेशाने दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण यांचा लोकसभेसाठी पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मला डावलून त्यांना तिकीट मिळालं तर माझ्यासारख्या निष्ठावंतावर हा अन्याय आहे, असं चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, दिंडोरी लोकसभेचं तिकीट भारती पवारांना मिळते की चव्हाणांना पुन्हा एकदा आपलं नशीब आजमवण्याचा चान्स मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी

-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत!

काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे

मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार?- उदयनराजे भोसले