बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ अभिनेत्री म्हणते, सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात रस नाही!

मुंबई | सचिन तेंडुलकर हे क्रिकेटचे दैवत आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात मला फारसा रस उरला नाही, असं अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने म्हटलं आहे.

माझ्यासाठी क्रिकेट म्हणजे फक्त सचिन तेंडुलकर आहे, असं म्हणत भार्गवीने क्रिकेट आणि सचिनवर असलेलं प्रेेम व्यक्त केलं आहे.

भारतीय संघाचा मला कायमच आभिमान वाटत आला आहे. सौरव गांगुली, युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी असे आदर्शवत खेळाडू आपल्या संघाला लाभले आहेत, असंही भार्गवी म्हणाली आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये राहून आपण क्रिकेट चाहते झालो नाही असं होणार नाही, असंही भार्गवी चिरमुले हिने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘RSS’ची विचारसरणी देशाला घातक- शरद पवार

-ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन

-खासदार सुजय विखेंनी नगरकरांना दिला ‘हा’ शब्द

-पराभवानंतर तरी सुधरा; रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना टोला

-भारताच्या विजयानंतर पुनम पांडेने फेसबुकवर शेअर केला स्वत:चा अश्लील फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More