मुंबई

‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | ‘बबन’ चित्रपटानंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बबन’ चित्रपटाची लोकप्रियतेनंतर आता चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था परत एक चित्रपट प्रर्दशित करणार आहे.

ग्रामीण जीवनावर आधारित या चित्रपटांची निर्मिती करणारे भाऊराव कऱ्हाडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. 

दरम्यान, प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नावावरुन आणि टीझर पोस्टरवरुन हा चित्रपट पोलीस कोठडी आणि कैद्यांच्या जीवनावर आधारीत असल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेंज पडणार महागात!

-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या

-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार!

-…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या