देश

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता ‘या’ व्यक्तीवर सर्वांची नजर

इंदूर | अध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी आता त्यांच्या सीएचा जबाब घेणार असल्याचं समजतंय. ज्यामुळे महाराजांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल माहिती मिळू शकते.

भय्यू महाराजांचे सीए प्रमोद असून त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. जेणेकरून भय्यू महाराजांना आर्थिकबाबतीत तणाव होता की नाही?, हे सिद्द होईल.

दरम्यान, या सीएच्या चौकशीमुळे भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचं- मिलिंद देवरा

-काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

-पत्नीची छेड काढल्याचा आरोप; विनोद कांबळी आणि अंकित तिवारीचा भाऊ भिडले

-सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…

-राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत; भाजप आमदाराचा कुत्रा चोरीला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या