महाराष्ट्र मुंबई

कोरेगाव भिमा प्रकरणातील खटले मागे घ्या; रिपब्लिकनच्या आठवले गटाची मागणी

मुंबई | पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील पोलीस कारवाईत दाखल झालेले खटले विनाविलंब मागे घेण्यात यावेत, असा आग्रह रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने सरकारकडे केला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आरक्षण आणि इतर सामाजिक प्रश्नांवरुन भरण्यात आलेले आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा राज्यातील सेना-भाजपचा आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी निघालेल्या मोर्चाच्या काळात पोलिसांनी दाखल केलेले गंभीर गुन्हे वगळता अन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय झाला.

महत्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांसाठी मोर्चा ही शिवसेनेची फक्त नौटंकी- विजय वडेट्टीवार

-असले चिछोरे चाळे करणे बंद करा; पंकजा मुंडे यांचा धनंजय यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

-फायनल सामन्यअगोदर न्यूझीलंडने भारतीय क्रिकेटप्रेमींना केलं ‘हे’ आवाहन!

-पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

-शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद; एकाने लगावली दुसऱ्याच्या कानशिलात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या