जालना | संभाजी भिडे हा महाराष्ट्रात जातीय दंगली घडवणारा व्हायरस आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिंसाचार मुक्त महाराष्ट्र उपक्रम राबवण्यात येत अाहे. त्या निमित्ताने त्या राज्यभर फिरत असून जालना दौऱ्याच्या वेळी त्या बोलत होत्या.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही संभाजी भिडेंवर कारवाई केली जात नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या–
-राष्ट्रपतींकडून 4 नव्या खासदारांची नियुक्ती; पहा कुणाला मिळाला बहुमान…
-‘आंबा महात्म्य’ भिडेंच्या अंगलट; कायदेशीर कारवाईला सुरुवात
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा; पोलीसही भारावले!
-अलिबाबाला मागं टाकलं; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले