महाराष्ट्र मुंबई

भिडेंनी संतपरंपरेचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला- शशिकांत शिंदे

मुंबई | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महाराष्ट्राच्या संतपंरपरेचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मनू जर संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा एक पाऊल पुढे असेल तर मग वारीत दर्शनाला संभाजी भिडे का आले?, असा प्रश्नही शिंदेंनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, मनू हा संतापेक्षा एक पाऊल पुढे होता, असं वक्तव्य भिडेंनी पुण्यात बोलताना केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं संभाजी भिडे म्हणालेच नाहीत; शिवप्रतिष्ठानचा दावा

-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद जाणार?

-भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू- अशोक चव्हाण

-आरोप करताच भुजबळांवर सुधीर मुनगंटीवार भडकले!

-विधानसभेत भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्यात हमरीतुमरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या