महाराष्ट्र मुंबई

संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले

ठाणे | संभाजी भिडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. 

भिडेंचं वय झालं आहे. त्याबद्दल आम्हाला त्यांची सहानुभूती आहे. मात्र आंबा खाल्ल्याने अपत्य होते. ही त्यांची भावना चुकीची आहे. त्यामुळे त्यांना कोणी श्रेष्ठ मानू नये, असं त्यांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, भिडेंच्या बोलण्यावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या–

-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

-तिनं देशासाठी ‘सुवर्ण’ जिंकलं, तेव्हा तिची जात ‘गुगल’ होत होती!

-रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक; मंत्रालयाबाहेर खड्डे खोदले…

-तो आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते; संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम

-…म्हणून रात्री साडेबारा वाजता विखे-पाटलांचा सभागृहात ठिय्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या