भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा

मुंबई | भीमा कोरेगावात झालेल्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा करण्यात आलीय. उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती याप्रकरणाची चौकशी करणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. या हिंसाचारात मृत पावलेल्या युवकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय. 

दरम्यान, हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. तसेच सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात देखील कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 

Google+ Linkedin