Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातल्या या शहरात लॉकडाऊन वाढवला, आयुक्तांनी काढले आदेश

मुंबई |  पुणे, पिंपरी चिंचवड तसंच सोलापुरमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश सरकारने प्रशासनाने दिले आहेत. अशातच आता भिवंडी शहरात देखील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया यांनी हे आदेश दिले आहेत. भिवंडी शहरातील वाढत्या रूग्णसंख्येचे पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आल्याची माहिती आशिया यांनी दिली आहे.

आयुक्त पंकज आशिया यांनी 19 जुलै संध्याकाळी 5 पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे, अशी माहिती दिली आहे. आयुक्त पंकज आशिया यांनी परिपत्रक काढून लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता  12 जुलैप्रयंत भिवंडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र आत त्यामध्ये आणखी एका आठवड्याची वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रूग्णाची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या, पण लक्षात ठेवा…., फडणवीसांचा सरकारला इशारा

‘नया है वह…’ म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिषेकचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या