सरकारची हिटलरशाही, दानवेंच्या घराबाहेर उपोषण करणाऱ्या शेतकरीपुत्रांना डांबलं

जालना | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर लोकशाही मार्गानं उपोषण करणाऱ्या शेतकरीपुत्रांना पोलिसांनी रातोरात अज्ञातस्थळी हलवलं आहे. पोलिसांच्या या कृतीनंतर सोशल मीडियातून  संताप व्यक्त करण्यात येतोय.

काल या आंदोलनाला नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळाला, त्यामुळे धाबे दणाणलेल्या सरकारने हे पाऊल उचललं आहे. दरम्यान, या मुलांना कुठं हलवण्यात आलं याबाबत पोलीस एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे राज्यभरातून शेतकरीपुत्र भोकरदनमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

  1. काय साले पण व्हायच्या लायकीचे नाहीत.. मंत्री झालेत अपघाताने

Comments are closed.