Top News

तृप्ती देसाई यांची सहकारी माधुरी शिंदे यांची पतीकडूनच हत्या

कोल्हापूर | तृप्ती देसाईंच्या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष माधुरी शिंदे यांची हत्या करण्यात आलीय. त्यांच्या पतीनेच कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली. 

चारित्र्याच्या संशयावरुन त्यांचे पती सूर्यकांत शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलंय. हत्या केल्यानंतर ते स्वतः जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी त्यांच्या मुलीनेच पोलिसात फिर्याद दिली आहे. 

शिरोळ तालुक्यात माधुरी शिंदे यांची सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख होती. भूमाता ब्रिगेडसोबत छत्रपती गृपच्याही त्या उपाध्यक्ष होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

-साधा एक गोल करता येईना आणि म्हणे काश्मीर पाहिजे!

-राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत!

-विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

 जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या