मुंबई | अनेक कलाकार चुकीच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोल होतात. यात आता मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचाही समावेश झाला आहे.
भूमीने गुडीपाडव्यानिमित्त चक्क मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
भूमीने आपल्या ट्विटर हँडलवरुन ‘तिल गुल घ्या, गोड गोड बोला’ असं बोलत शुभेच्छा दिल्या आहेत.
या शुभेच्छेसोबतच भूमीने आपला फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने मराठमोळा पारंपारिक पोशाख केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“नारायण राणेंच्या दोन मुलांमुळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते तुटले”
-राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार दोन ‘राहुल गांधी’
-बोलताना जरा मर्यादा राखा… सुषमा स्वराजांनी टोचले राहुल गांधींचे कान!
-‘न्याय’ योजनेसाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून वसूल करु- राहुल गांधी
–संजय राऊतांकडून छगन भुजबळांचा आसाराम बापु म्हणून उल्लेख!
Comments are closed.