Top News

‘भारतरत्न’ स्वीकारण्यास भूपेन हजारिका कुटुंबीयांचा नकार

नवी दिल्ली | आसाममधील नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात दिवंगत ज्येष्ठ संगितकार भूपेन हरारिका यांच्या कुटुंबाने ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास नकार दिला आहे. याबाबतची माहिती त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने भूपेन हजारिका यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला होता.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्येकडील राज्यात मोठी नाराजी आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करत आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं तेज यांनी सांगितलं.

दरम्यान, पुरस्कार स्वीकारायचा की नाही याबाबत हजारिका कुटुंबीयांत मतभेद असून भूपेन हजारिका यांचे बंधू समर यांनी तेज यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

संभाजी भिडेंवरील गुन्हे मागं घेतले जातात? ते सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे

हर्षवर्धन जाधव यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे- नितेश राणे

ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती देश दिला; दिल्लीत पोस्टरबाजी

-“मुख्यंमत्री मला भावासारखे; पण भावानं लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला लागणार”

चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; संजय राऊत चंद्राबाबूंना भेटले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या