भुवनेश्वर कुमारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पाहा शाही फोटो

भुवनेश्वर कुमारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पाहा शाही फोटो

मेरठ | भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज विवाहबंधनात अडकला. त्यांची मैत्रिण नुपूर नागरसोबत त्याने विवाह केला. मेरठच्या एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

भुवनेश्वरच्या शाही विवाहसोहळ्याचे शाही फोटो आता समोर आले आहेत. त्यातलेच काही निवडक फोटो खास थोडक्यातच्या वाचकांसाठी-

 

 

Google+ Linkedin