भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस

भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस

सिडनी | भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानं एकदिवसीय सामन्यात 100 विकेटसचा टप्पा पार केला आहे. सिडनी एकदिवसीय सामन्यातील तिसऱ्या षटकात त्यानं 100 वा बळी घेतला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यात तिसऱ्या षटकात कर्णधार अ‌ॅरोन फिंच याला भुवनेश्वर कुमारनं बाद करून भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे.

भुवनेश्वर कुमार यानं अ‌ॅरोन फिंच 6 धावांवर खेळत असताना त्याचा त्रिफळा उडवला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या 8 षटकात 35 धावा झाल्या आहेत. अ‌ॅलेक्स कॅरी आणि उस्मान ख्वाजा फलंदाजी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

-भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा

-“राज्याला लुटणा-या युती सरकारला आगामी निवडणुकीत गाडून टाका”

-“शिवसेना आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”

-2019 ची लोकसभा निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई- अमित शहा

Google+ Linkedin