नवी दिल्ली | राष्ट्रीय तपास यंत्रणेने भीमा कोरेगाव प्रकरणी एक मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी NIAने रांचीच्या नामकुंम परिसरातून फादर स्टॅन स्वामींना ताब्यात घेतले आहे.
दोन वर्षापूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील भीमा-कोरेगाव इथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या 83 वर्षाच्या फादर स्टॅन स्वामींना NIAने अटक केलं आहे.
दरम्यान, हे प्रकरण एनआयएकडे जाण्याआधी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिस करत होते.
महत्वाच्या बातम्या-
साऊथचा ‘हा’ सुपरस्टार साकारणार मुथय्या मुरलीधरनची भूमिका
टीव्ही TRP रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
धक्कादायक! रुग्णालयासह पोलिसांनी देखील जिवंत महिलेला मृत घोषित केलं!
ट्रम्प जुमलेबाज आहेत, तुम्हाला ठाऊकच असेल कोणासारखे- प्रशांत भूषण