देश

हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!

हरियाणा | दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाचा मोठा धक्का भाजपला हरियाणात बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप-जेजेपी आघाडीला हरियाणातील जनतेनं नाकारलं आहे.

भाजपने दोन महापालिका आणि तीन नगरपरिषदा गमावल्या आहेत. सोनीपत, अंबाला आणि पंचकुला या तीन महापालिकांच्या निवडणुका झाल्या.

महापौरांची थेट जनतेतून निवड पहिल्यांदाच झाली. सोनीपत आणि अंबालामध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

अंबाला, पंचपूला, सोनीपत या तीन महापालिकांबरोबरच धरुहेरा, सांपला, रेवडी आणि उकालना या नगरपरिषदांसाठीच्या निवडणुकाही महत्त्वपूर्ण होत्या. नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्षांनी बाजी मारली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाला रोखण्यासाठी ‘सामना’तून शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला महत्वाचा सल्ला!

मेहबूब शेख प्रकरणाला नवं वळण; पोलिसांनी केला मोठा खुलासा

‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबाबत राहुल गांधींनी सुरू केला ‘ट्विटर पोल, दिले हे चार पर्याय

…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या