निलंगा | भाजपच्या विकसित वाटचालीमध्ये सहभाग घेण्यासाठी सध्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी रीघ लागली आहे. राज्यातील महायुती सरकारच्या सर्वसमावेशक व समतोल विकासामध्ये साथ देण्यासाठी निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणाऱ्या माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते भाजपत प्रवेश करताना दिसत आहे. निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांनी Sambhaji Patil Nilangekar) काँग्रेसला जोर का झटका दिला आहे. काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच प्रवेश केला आहे.
संभाजी पाटील निलंगेकरांचा काँग्रेसला झटका
आज काँग्रेसचे माजी सभापती गोविंदराव शिंगाडे व अर्बन बँकेचे व्हा ,चेरमन शेषेराव कांबळे, या दोन निष्ठावन्त नेत्यांनी, माजी खासदार रूपाताई अक्का पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. त्यांच्यासोबत भाजपत प्रवेश केलेले कार्यकर्ते रवी जाधव, कृष्णा जाधव राहुल जाधव, अनिल जाधव, पंढरी पवार, गोविंद सुभेदार, सुनील काळे, संतोष माळेगाव. खंडू सूर्यवंशी, सुभाष तेलंग, विजयकुमार देवगुंडे, पांडुरंग जाधव, काशिनाथराव बापू, अभिषेक राम जाधव .गजानन जाधव. बसवराज कलशेट्टी, रवींद्र सूर्यवंशी, संतोष पोतदार रितेश महादेव एलके, मोहम्मद शेख, दत्ता मुळे रविकांत तेलंग, बबन एलके विष्णू माने, जगन्नाथ कांबळे, विठ्ठल वाघमारे, सतीश तेलंग, बालाजी तेलंग, दत्ता जाधव, कृष्णकांत वाघमारे, किशोर गवळी, ज्ञानेश्वर तेलंग, विठ्ठल तेलंग, नितेश जाधव, परमेश्वर ढवरे, पांडुरंग देवगुंडे, सोनू शिंगाडे, किरण वाघमारे, विष्णू अंतर रेड्डी, तानाजी विभुते, दत्ता महाराज, परमेश्वर विभुते, आकाश विभुते, हर्षवर्धन शिंगाडे, महेश कलशेट्टी,
गोविंदराव शिंगाडे कर्मयोगी डॉ, दादासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते
माजी सभापती गोविंदराव शिंगाडे हे कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे अतिशय विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते गोविंदराव शिंगाडे यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे, पेठ आणि शहरावर त्यांची चांगली पकड असलेला एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे शहरातील सर्वच समाजात त्यांची एक वेगळी ओळख आहे.
जनतेच्या कसल्याही अडीअडचणींना धावून जाणे हा त्यांचा अतिशय चांगला गुण आहे. त्यांनी कर्मयोगी डॉ. निलंगेकर साहेब याना त्यांनी शेवट पर्यंत साथ दिली यांच्यासोबत त्यांच्या भरभराटीच्या काळात व त्यांच्या पडत्या काळात सुद्धा निलंगेकर साहेब यांना अतिशय खंबीरपणे साथ दिली आहे.
सामान्य गरीब माणसासोबत कायम नाळ असून जनतेतला कार्यकर्ता म्हणून गोविंदराव शिंगाडे यांची ओळख आहे त्यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश हा भाजपसाठी अतिशय फायद्याचा ठरणार आहे. काँग्रेसला मोठी हानी झाली आहे
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार ‘महाराष्ट्र’ तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानी मतदारांना शिवीगाळ केली…; भाजपचा हल्लाबोल
भाजपचा उमेदवारच करणार तुतारीचा प्रचार?; ‘या’ नेत्याच्या ट्वीटने खळबळ
लाडक्या बहिणींना अजितदादांचा नवा वादा! रकमेत होणार भरघोस वाढ
सोनं आज स्वस्त झालं की महागलं?, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर