निकालाआधीच एकनाथ शिंदेंना मोठा झटका!  

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींचा धुराळा उडाला. या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत.

राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 18 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचं आधीच स्पष्ट झालेलं. तर उर्वरित 235 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकींचा धुराळा उडातोय.

यापैकी 147 बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुराळा आज उडाला. यापैकी 37 बाजार समितींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय.

राज्यात आज वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितींचा निकाल आता समोर येत आहे. या निकालात यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. विशेषत: मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसलाय. तर ठाकरे गटाने या ठिकाणी मुसंडी मारली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe