Top News

मुकेश अंबानींना मोठा धक्का; सेबीने रिलायन्सला ठोठावला 25 कोटींचा दंड

नवी दिल्ली | जगातील श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले बिझनेसमन मुकेश अंबानी यांनी मोठा धक्का बसला आहे. सेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज एकूण 40 कोटींंचा दंड ठोठावलाय.

2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने शेअर बाजारात कथित गडबड केल्याचा आरोप करण्यात आलाय. याचवरून सेबीने ही कारवाई केलीये.

आरआयएल आणि मुकेश अंबानी यांच्यासोबत नवी मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी रुपयांचा दंड आणि मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडला 10 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात आरआयएलवर 25 कोटी आणि मुकेश अंबानी यांना 15 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

थोडक्यात बातम्या-

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

आकडा टाकणाऱ्यांनो सावधान! वीज चोरीची माहिती देणाऱ्यास…- ऊर्जामंत्री नितीन राऊत

कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…

अरे बापरे.. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं- संजय राऊत

कोरोना लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या