महाराष्ट्र मुंबई

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा मोठा झटका; कारवाई होण्याची शक्यता

मुंबई | बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी सोनू सूदला न्यायालयानं दणका दिला आहे. मुंबई महापालिकेनं बजावलेल्या पाडकामाच्या नोटीसला सोनूनं अपिलद्वारे आव्हान दिलं होतं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली.

बेकायदा बांधकामावरून मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटिसीवरून सोनू सूदला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मुंबई महापालिकेनं केलेली कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट करत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.

उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली आहे. त्यामुळं सोनूच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका पाहण्याचा विचार करताय?; थोडं थांबा BCCI देणार गुडन्यूज!

बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघणार काॅंग्रेसचा मोर्चा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘या’ अभिनेत्रीचं नाव आल्यानं सिनेसृष्टीत खळबळ

आमच्याकडे आहेर स्वीकारला जाईल, क्यूआर कोड स्कॅन करुन गुगल-पे किंवा फोन-पे करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या