Loading...

कोण आहे हा नेता जो बिग बॉग मराठीच्या घरात जाणार?

मुंबई | बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये राजकीय नेता झळकण्याची शक्यता आहे. हा राजकीय नेता कोण? याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा प्रोमो प्रकाशित केला आहे. यामध्ये एक राजकीय नेता बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

Loading...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पाहणारा कवी मनाचा नेता, अशी हिंट सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी दिली आहे.

हा कवी मनाचा नेता रामदास आठवले तर नाही ना?, अशी चर्चा आहे. मात्र त्याचं उत्तर मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल.

Loading...

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

महत्त्वाच्या बातम्या

-राहुल गांधींनी मला फक्त सांगावं… मी वाराणसीमधून मोदींविरोधात लढण्यास तयार- प्रियांका गांधी

Loading...

-…अन् मतदानाच्या 2 दिवस आधी राहुल कुल यांनी दिला उसाचा पहिला हप्ता

-…म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर खुल्या चर्चेसाठी यावं- इम्तीयाज जलील

-‘काँग्रेसवाले राज ठाकरेंच्या पाठीमागे पण त्यांचं इंजिन बंद पडलेलं’; आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

-लग्न काँग्रेस-राष्ट्रवादीने केलं… आता त्यांची मुलं बाबा म्हणून आम्हाला चिकटली- नितीन गडकरी

Loading...