मनोरंजन

गरोदर असल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीला सोडावं लागलं बिग बॉसचं घर!

Loading...

मुंबई | सध्या बिग बॉसचे 13 वे पर्व सुरु आहे. या शोच्या प्रत्येक सत्रात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील एका स्पर्धकाला चक्क गरोदर असल्यामुळे बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं. या स्पर्धकाचं नाव साक्षी प्रधान आहे. त्यावेळी साक्षी केवळ 21 वर्षांची होती.

साक्षी बिग बॉसच्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक आहे. बिग बॉसच्या घरात साक्षीला हवं तेव्हा डॉक्टरांसोबत कन्सल्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरुनच ती गरोदर असल्याची बातमी समोर आली.

Loading...

साक्षी प्रधान ‘स्प्लिट्सविला’ या रिअ‌ॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाची विजेता आहे. या शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती.

दरम्यान, साक्षी प्रधानचा एक अश्लिल व्हीडिओ देखील सोशल माडियावर व्हायरल झाला होता. या वादग्रस्त व्हीडिओमुळे तिला बिग बॉसची ऑफर मिळाली होती, असंं म्हटलं जातं.

 

Loading...

 

View this post on Instagram

 

Rise up Not being Beautiful was the true blessing !!

A post shared by Sakshi Pradhan (@itsmesakshii) on

महत्वाच्या बातम्या- 

 

Loading...

 

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या