बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार राडा, राजेश-रेशम-जुईनं खाल्ली बोलणी!

मुंबई | गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात बरेच राडे झाले. अगदी हाणामारीपर्यंतचे चित्र दिसले. आठवड्याच्या विकेंडचा डाव भागात सूत्रसंचालक महेश मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांना धारेवर धरलं.

जुईने सईला विट फेकून मारली याचा जाब तिला विचारण्यात आला. तसेच कार्याअंतर्गत ऋतुजाची  अंतर्वस्त्रे रेशमने कॅमेऱ्यासमोर दाखवली. त्यावर ऋतुजाने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. यावर रेशमला जाब विचारला असता रेशमने आपण चूक केली नसल्यांचे सांगितले.

आता घराची नवी कॅप्टन जुईच्या नेतृत्वाखाली घराचा कारभार कसा चालतोय आणि या आठवड्यात कोण बाहेर जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-बालविवाहामुळे लव्ह जिहादला आळा बसेल; भाजप नेत्याची मुक्ताफळे

-अर्णब गोस्वामीने माझे पैसे थकवल्याने मी आत्महत्या करतोय!

-मराठी भावगीतांचा शुक्रतारा हरपला, अरुण दाते यांचं निधन

–कार्यकर्त्यांनो… मुंबईत येऊ नका; भुजबळांनी का केलं असं आवाहन???

-…तर भाजपला पुणे लोकसभेची जागा गमवावी लागू शकते!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More