Top News

प्रामाणिकपणाचं बक्षिस; वाढदिवसाच्या दिवशीच अहमद पटेलांकडे काँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या

मुंबई | काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच का्ँग्रेसच्या बाकीच्या पदातही बदल करण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या खजिनदारपदाची जबाबदारी मोतीलाल व्होरा सांभाळत होते. मात्र त्यांनी नव्वदी गाठल्यामुळे अहमद पटेल यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या परराष्ट्र विभागतही बदल करण्यात आले आहेत, आनंद शर्मा यांना हे पद देण्यात आले आहे. तर माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या कायमस्वरूपी निमत्रंक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

-सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण

-राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!

-सचिने अंदुरेचे तीन मित्र ताब्यात; औरंगाबादमध्ये एटीएसची कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या