महाराष्ट्र मुंबई

सारथी संस्थेबाबत ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

मुंबई | सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर आता ठाकरे सरकारनं ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला.

सारथीला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याच्या मागणीसाठी वर्षभर आंदोलनं झाली. अखेर 9 ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश पारित झाला. आता ‘सारथी’ला स्वायता बहाल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही- आमिर खान

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

राज्यातील या भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या