बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

iphone 13 सिरीजवर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ही बंपर ऑफर

नवी दिल्ली | iphone 13 ही सिरीज apple कंपनीकडून काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आली आहे. iphone 13 या लेटेस्ट सिरीजवर कंपनीने आतापर्यंतची सर्वात मोठी सूट जाहिर केली आहे. कंपनी iphone 13 सिरीजवर तब्बल 20 हजार रूपयांची सूट देत आहे.

फ्लिपकार्टच्या (Flipcart) ‘बिग सेव्हिंग सेल’मध्ये (Big Saving Sale) ही ऑफर मिळत आहे. या ऑफरमध्ये iphone 13, iphone 13 pro आणि iphone 13 mini या फोन्सचा समावेश आहे तर एक्सचेंज ऑफरद्वारे याचा लाभ घेता येणार आहे.

16 डिसेंबरपासून सुरू झालेली ही ऑफर आज म्हणजेच 21 डिसेंबर रोजी संपत आहे. खरेदीसाठी फ्लिपकार्ट Axis Bank क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर केला तर यावर 5 टक्के कॅशबॅक (Cashback) ऑफर आणि एक्सचेंज ऑफरवर 15,450 पर्यंतची सूट देखील आहे.

iphone 13 सिरीज सोबतच iphone 12 सिरीजवर देखील सध्या चांगलं डिस्काऊंट मिळत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर iphone 12 सिरीजमधील मॉडेलवर 15,450 रूपयांपर्यंतचं डिस्काऊंट उपलब्ध आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘या’ महिला सरपंचावर आली चक्क भीक मागण्याची वेळ

कोरानाचा परिणाम आता स्पर्म काऊंटवर? संशोधनातून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

‘या घोटाळ्याला भाजप जबाबदार’; नवाब मलिकांच्या आरोपाने पुन्हा खळबळ

आबांच्या पाऊलावर पाय टाकत आहे, त्यामुळे काहींनी… – रोहित पाटील

पंतप्रधान मोदींचा प्रयागराज दौरा; ‘या’ लाभार्थींच्या खात्यात जमा करणार 20 कोटी रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More